१२. माळीण गाव एक घटना

AIL94P पुणे जिल्हयातील डोंगरामध्ये बसलेले माळीण गाव ३० जुलै २०१४ या दिवशी प्रचंड पावसामुळे दरड कोसळून हे गाव गाडले गेले. त्यात मनुष्यहानी झाली. या बातमीने महाराष्ट्रव नव्हे, तर सगळा देश हळहळला. या घटनेसंदर्भातील वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या शीर्षकाची ही कात्रणे