एकदा मी एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, “प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे, ‘भारत माझा देश आहे. होय ना?” मुले ‘हो’ म्हणाली “भारत ‘आपला’ देश आहे, असं न म्हणता ‘माझा’ का बरं म्हटल असेल ?” मुले विचारात पडली.
मग मी सांगितले, “वस्तू ‘माझी’ असं वाटतं, थुंकला, तेव्हा मी त्याचं लक्ष त्या ‘थुंकू नका’ कडे तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो, तितकी वेधलं. त्याला राग आला तो म्हणाला, “गाडी काय ‘आपली’ म्हटल्यावर घेतोच असं नाही, म्हणून तुमच्या बापाची आहे?” मी म्हणालो, “माझ्या ‘माझा’ असा शब्द इथे वापरला, असं वाटत का? बापाची नाही. तुमच्या बापाची नाही, म्हणून काय घाण करायची?’
मुले म्हणाली, “बरोबर आहे. माझं घर अंगण म्हटलं, की ते मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला, म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो. “
मी सांगितले, “माणसाचं मन जसजसं मोठं होतं तसतसे ‘माझी’ ही कल्पनाही विस्तारत जाते. हे विश्वचि माझे घर’ असं म्हणण्याइतकं संतांच मन मोठं होत आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ, निर्मळ व्हाव म्हणून त्यानी प्रयत्न केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, सानेगुरुजी व संत गाडगेमहाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत.
मी मुलांना प्रश्न केला, “तुम्ही कोणी कधी रेल्वेन प्रवास केला आहे का?” बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारले, “खिडकीजवळ काय लिहिलेल असत?” एक मुलगा म्हणाला, “येथे थुंकू नका, असं लिहिलेल असत. “
मी सांगितले, “एकदा एक मनुष्य डब्यातच
देश ‘माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला, तर हे डोंगर उघडेबोडके का ? आपण बंदे मातरम् म्हणताना ‘सस्यश्यामला’ असे म्हणून मातेला वंदन करतो, तर ती सस्यश्यामला व्हावी, म्हणून आपण खटपट करायला नको का? ‘भारत माझा देश आहे’ असं नुसत पोपटासारख तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून हो भावना व्यक्त व्हायला हवी.
मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या.
– यदुनाथ थत्ते
थोर समाजसेवक
सेनापती बापट हे थोर सांगावे, असे सुचवले. एके दिवशी दादा नात्यांना समाजसेवक होते. त्यांनी म्हणाले, “तात्या, तू विलायतेहून शिकून आलास देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. आणि आता हे काय सुरू केलंस? “काय झाल त्यांचा दिनक्रम ठरलेला असे दादा? माझे काही चुकल का?” तात्यांनी विचारले. पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरकली, की हातात ‘झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड दादांनी विचारले. असते, असे त्यांना वाटे.
गावातील लोक सेनापती बापट यांना ‘तात्या म्हणून ओळखत त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काहीजणांनी त्यांना विचारले, “तात्या, हे कसले काम काढलं?” तात्या म्हणाले. स्वच्छतेच त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्यासवरलेल्यांना है असल बंगाळ काम करणं बरं दिसत नाही.
सफाईच्या कामात वाईट काय आहे?’ तात्यांनी विचारले. पण असल हलकं काम ? गावकन्यानी प्रश्न विचारला. “जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही. तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा. “तात्या म्हणाले.
गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांबी म्हणजे दादाची भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली वडिलांनी मुलाला समजावून
“”इतके दिवस सशस्त्र क्रांतीच वेड तुझ्या डोक्यात होते. त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस अन् आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस? आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलस की नाही?” “सार आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं, अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं, ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला, तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून तात्या म्हणाले. “सफाई करण्यात कसली देशसेवा ? दादांनी विचारले.
“दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करता. पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना? मग देश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो.
“तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक ।। सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक।।”
यावर दादा तरी काय बोलणार? सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला.
– डॉ. अनिल गोडबोले