२. बंडूची इजार

बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायच. कट्ट्यावर चक्कर मारायची अन् जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं, असा त्याचा दिनक्रम’

सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी, अन् नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीकपाणी बर झाल्यावर बडून कुटुंबासाठी नवे कपडे अन् स्वतःसाठी इजार शिवली. धोंडूमामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला’ पुढे…
[responsivevoice_button voice=”Hindi Female”]