३. पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट

निरीक्षणावरून तुमच्या असे लक्षात येईल की, — नकाशे हे द्‌विमितीय असतात तर पृथ्वीगोल हा त्रिमितीय असतो. — द्‌विमितीय घटकाला लाबी आं णि रुंदी असते. लाबी आं णि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते. — त्रिमितीय वस्तूला लाबी, ं रुंदी आणि उची असते. ती ं नही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते. — नकाशाच्या साह्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. — पृथ्वीगोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्णपृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते.

* भौगोलिक सहल (क्षेत्रभेट) भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. यात एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात येते. क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी मिळते.

भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षकाच्ं या मार्गदर्शनाखाली पुढीलपैकी एखाद्या ठिकाणाला अवश्य भेट द्या. उदा., नक्षत्रालय, डाकघर, बसस्थानक, मॉल, डोंगर, समुद्रकिनारा, लघुउद्योग केंद्र इत्यादी. या ठिकाणी आढळलेल्या विविध बाबींची माहिती घ्या, निरीक्षणे नोंदवा.

 क्षेत्रभेटीमध्येशिक्षक तुम्हांला सबं ंधित ठिकाणाची माहिती सागतील. ं शिक्षकाच्ं या मदतीने प्रश्‍नावली तयार करा. आवश्यकता असेल तेथे मुलाखती घ्या व त्यांच्या नोंदी ठेवा. चित्रे काढा. रेखाटने तयार करा.

माहीत आहे का तुम्हांला ?

पृथ्वीचा गोल नकाशा तयार करायचा झाल्यास प्रत्यक्ष तारेचा पृथ्वीगोल तयार करतात. त्याच्या आत दिवा लावून त्याचे प्रक्षेपण प्रकाशाच्या साहाय्याने कागदावर घेतले जाते. या प्रक्षेपणाच्या आधारे नकाशा तयार केला जातो. म्हणजेच पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा तयार करण्यासाठी मूलभूत वृत्तजाळी आवश्यक असते. अशा पदधती ् ने त्रिमितीय पृथ्वीगोलावरून द्‌विमिती कागदावर नकाशा तयार केला जातो.

भूगोल दालन ‘अर्था’ हा जगातील एक सर्वांत मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. अमेरिकेच्या संयक्‍तुक्‍त ससं ्‍थान ामं ध्ये मेन (Maine) राज्यात ‘यारमथ्’ (Yarmouth) येथे ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. या पृथ्वीगोलाच्यापरिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.