2. ‘A’ to ‘Z’

1. Observe the picture carefully to find as many words as you can for each of the letters from ‘a’ to ‘z’.

चित्राचे नीट निरीक्षण करा. ‘a’ पासून ‘z’ पर्यंत प्रत्येक अक्षरासाठी त्या त्या अक्षराने सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द चित्रात शोधा. 

2. How well can you do the tasks given below? Practise till you can do them well.

खाली दिलेली कामे तुम्हाला चांगली जमतात का ? ती चांगली जमेपर्यंत त्यांचा सराव करा.