8.Sentence Race

Three race tracks are given below. Try to complete the set of sentences in each track within one minute. You have to use a new word/words in each sentence. The first one to complete a set correctly is the winner.

शर्यतीचे तीन मार्ग खाली दिले आहेत. प्रत्येक मार्गावरील संचातील वाक्ये एका मिनिटात पूर्ण करता येतात का, ते पहा. प्रत्येक वाक्यात नवीन शब्द वापरायला हवा / हवे. सर्व वाक्ये अचूकपणे पहिल्यांदा पूर्ण करणाऱ्या मुलाला / मुलीला विजेतेपद मिळेल.