10th Geography

9 Results

८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय

भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलो आहोत. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार, विकास यांवर अवलंबून असते. भौगोलिक […]

७. मानवी वस्ती

भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे : भौगोलिक स्पष्टीकरण भारतात हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता यांमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्वकिनारपट्टी, नर्मदेचे खाेरे, विंध्य पठार […]

६. लोकसंख्या

कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन असते. देशाच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास करूया.  भारत : […]

५. नैसर्गिक वनस्पती व प्राणी

भौगोलिक स्पष्टीकरण ब्राझील- वनस्पती : भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. विषववु ृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वरभर पाऊस पडतो. ्ष विषववु ृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षादिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान कमी […]

४. हवामान

भौगोलिक स्पष्टीकरण ब्राझील : ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. जसे, विषुववृत्ताजवळ उष्ण, तर मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान अाढळते. ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. समुद्रावरून येणाऱ्या […]

३. प्राकृतिक रचना व जलप्रणाल

भौगोलिक स्पष्टीकरण भारत : आकृती ३.१ मध्ये भारताची प्राकृतिक रचना दिली आहे. भारताचे खालील पाच प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात.  l हिमालय               l उत्तर भारतीय मैदान                l द्वीपकल्प l किनारपट्टीचा […]

२. स्थान-विस्तार

पुढे दोन देशांचे ध्वज व काही सूचक विधानेदिली आहेत. त्यांचा वापर करा. त्या आधारेहे देश कोणते ते ओळखा. त्यांपैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा देशही तुम्हांला […]

१. क्षेत्रभेट

राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रभेटीसाठी निघाले आहेत. या प्रवासासाठी शाळेने एस.टी.ची सेवा प्रासंगिक करारावर घेतली आहे. या क्षेत्रभेटीचेनियोजन राहुल […]