५. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हान
यापूर्वी म्हटल्याप्रमाणे लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे लोकशाही अस्तित्वात आली असे होत नाही. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. […]