10th Mar Science Part1

10 Results

10. अवकाश मोहिमा

अवकाश मोहीमा (Space missions) तंत्रज्ञानात व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयानांची निर्मिती केली गेली व अवकाशयात्रा करणे शक्य झाले. तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी […]

9. कार्बनी संयुग

आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले की सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुगे हे संयुगांचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. धातू व काच/माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू सोडल्या तर अन्नपदार्थांपासून ते इंधनांपर्यंत अनेकविध वस्तू या […]

8. धातुविज्ञान

आपली पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली. निर्मितीपासून आजपर्यंत सतत विविध जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भात आणि सभोवती होतच आहेत. त्यांचाच परिणाम म्हणजे विविध खनिजांची, द्रवांची आणि वायूंची उत्पत्ती! आपल्या […]

7. भिंगे व त्यांचे उपयोग

ध्रुव, वक्रताकेंद्र, वक्रता त्रिज्‍या, मुख्‍यनाभी या गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा खालील आकृतीत (आकृती 7.1) लिहा. अंतर्गोल व बहिर्गोल आरशांची निर्मिती कशी होते? भिंगे (Lenses) दैनंदिन जीवनातील उपयोगात येणारी भिंगे तुम्‍ही […]

6. प्रकाशाचे अपवर्तन

प्रकाशाचे परावर्तन म्‍हणजे काय? प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते? साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण पाहिले आहे. यामुळेच प्रकाशाच्‍या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्‍तू आली तर त्या वस्तूची […]

5. उष्णता

उष्णता व तापमान यांमध्ये काय फरक आहे? उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते आहेत? मागील इयत्तांमध्ये आपण उष्णता आणि उष्णता संक्रमणाच्या विविध प्रकारांची माहिती घेतली आहे. स्थायू पदार्थांचे, द्रव पदार्थांचे […]

4. विद्युतधारेचे परिणाम

पदार्थ विद्युतसुवाहक आहे की दुर्वाहक आहे, हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? लोखंड हे विद्युत सुवाहक आहे, परंतु खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलताना आपल्याला विजेचा झटका का लागत नाही? मागील […]

3. रासायनिक अभिक्रिया व समीकरण

मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूंचे प्रकार कोणकोणते आहेत? मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय? विविध संयुगाची रासा ं यनिक रेणुसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते? संयुगाची रेणुस ं ूत्रे कशी ूत्रे लिहितात? मूलद्रव्यांच्या […]

2. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

द्रव्याचे प्रकार कोणते? मूलद्रव्यांचे प्रकार कोणते? द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो? मूलद्रव्यांचे वर्गीकरण (Classification of elements) पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण शिकलो आहोत […]

1. गुरुत्वाकर्षण

एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? थोडे आठवा. थोडे आठवा. गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक […]