10th Mar Science Part2

10 Results

10. आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती (Disaster) पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात. त्यांना आपत्ती म्हणतात. नद्यांना येणारेपूर, ओला व कोरडा दुष्काळ, वादळे, भूकंप, ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक आपत्ती होत. मानवावर अचानक […]

9. सामाजिक आरोग्य

सामाजिक आरोग्य (Social health) सामाजिक आरोग्याशी निगडित अनेक पैलूंपैकी तुम्ही फक्त एकाच पैलूचा विचार वरील कृतीत केला. एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तींशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य. बदलत्या […]

8. पेशीविज्ञान व जैव तंत्रज्ञान

पेशी विज्ञान (Cytology) यापूर्वी आपण पेशींचेप्रकार, पेशीची रचना आिण पेशीतील अंगके यांचा अभ्यास केला आहे. यालाच पेशीिवज्ञान म्हणतात. पेशीिवज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. यात पेशींचा वरील मुद्‌द्यांव्यतिरिक्त पेशी िवभाजन […]

7. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

उपयोजित सूक्ष्‍मजीवशास्‍त्र (Applied microbiology) काही आदिकेंद्रकी व दृश्‍यकेंद्रकी सूक्ष्‍मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने,उपयोजित अनुवंशशास्‍त्र, रेण्‍वीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्‍यास ज्‍या शाखेत केला जातो, त्‍या शाखेला उपयोजित सूक्ष्‍मजीवशास्‍त्र म्‍हणतात. ह्या अभ्‍यासाचा वापर समाजासाठी […]

6. प्राण्यांचे वर्गीकरण

तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल. काही प्राणी खूप छोटे असतात तर काही खूप मोठे. काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही पाण्यात. काही प्राणी सरपटतात तर काही पाण्यात पोहतात […]

5. हरित ऊर्जेच्या दिशेने

ऊर्जा आणि ऊर्जा वापर (Energy and use of energy) अन्न, वस्र, निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता भासते. […]

4. पर्यावरणीय व्यवस्थापन

परिसंस्था (पुनरावलोकन) जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असते. अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे […]

3. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग – 2

अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction) युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवानेअवलंबिलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. दोन भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय घडून येणारे हेप्रजनन असल्यामुळेनवजात सजीव हा तंतोतंत मूळ […]

2. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1

सजीव आणि जीवनप्रक्रिया (Living organism and life processes) मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणेकार्य करत असतात. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था यासोबतच शरीराचेअंतर्गत तसेच बाह्य अवयव आपलेकार्य […]

1. आनुवंशिकता व उत्क्रांती

आनुवंशिकता व अानुवंशिक बदल (Heredity and hereditary changes) एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अानुवंशिकता हे तुम्हांला ठाऊक आहे. आधुनिक अानुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल […]