10th Sanrakshanashaastr Kaaryapustika

6 Results

प्रकरण ६. लष्करातील सेवा

संधीसूचना : १. सदर माहिती ही केवळ मार्गदर्शनपर आहे. ह्या माहितीच्या अधिकृततेबाबत बालभारती किंवा लेखक, संपादक आणि प्रकाशक हेकायदेशीरदृष्ट्या किंवा नैतिकदृष्ट्या जबाबदार राहणार नाहीत. २. अधिकृत माहितीसाठी ‘रोजगार समाचार’मधील जाहिराती […]

प्रकरण ५. विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा

इयत्ता नववीच्या संरक्षणशास्त्र अभ्यासाच्या पुस्तिकेत आपण हे शिकलात की जगात आपलेराष्ट्रहित आणि मूलभूत मूल्यांची जपणूक करण्यासाठी, राष्ट्राने विश्वसनीय राष्ट्रशक्ती विकसित करणे गरजेचेअसते. राष्ट्रशक्तीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या घटकांविषयीही तुम्ही जाणून घेतले. आधुनिक, […]

प्रकरण ४. आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य

आपण मागील प्रकरणात मानवनिर्मित तसेच नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास केला. आपत्ती व्यवस्थापनाचेकार्य अनेक घटक करीत असतात. या प्रकरणात आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराच्या कार्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेआहे. नैसर्गिक आपत्तींचे राष्ट्रीय सुरक्षिततेवर होणारे […]

प्रकरण 3. आपत्ती व्यवस्थापन

अंतर्गत सुरक्षा विषयांच्या अभ्यासात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा समावेश होतो. ह्या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी पोलीस, निमलष्करी दले व लष्कर यांच्यासह इमिग्रेशन आणि कस्टम विभाग, अग्निशामक दलेआणि नागरी समाज हेसर्व एका […]

प्रकरण २. अंतर्गत सुरक्षा

‘प्रदेश, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य’ यांचेसंरक्षण करणेहा भारताच्या सुरक्षाविषयक धोरणाचा पाया आहे. हा दृष्टिकोन जरी महत्त्वाचा असला तरी सुरक्षा ह्या संकल्पनेची व्यापकता समजण्यासाठी तो पुरेसा नाही. एका व्यापक पातळीवर सुरक्षिततेचेधोरण पाहिलेतर […]

प्रकरण १. राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरुप

पारंपरिक दृष्ट्या विचार करता राष्ट्रीय सुरक्षा म्हणजेबाह्य आक्रमणापासून राज्याचेप्रत्यक्ष संरक्षण करणे. सुरक्षेची लष्करी बाजूमहत्त्वाची असते, परंतुतो राष्ट्रीय सुरक्षेचा एकमेव घटक नसतो. एखाद्या राष्ट्राला खऱ्या अर्थानेसुरक्षित राहावयाचेअसेल, तर त्यासाठी सुरक्षेच्या अन्य […]