5th Geography

Showing 10 of 25 Results

२५. सामाजिक आरोग्य

सामाजिक आरोग्य पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यांतून उत्तम आरोग्य मिळते. व्यक्तीचा विकास होतो. जसे आपण आपले ‘आरोग्य’ सांभाळतो, तसे समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण […]

२४. पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा

पुस्तकातील कोणताही थोडा मजकूर फळ्यावर खडूने लिहा. लिहून झाल्यावर खडूचे निरीक्षण करा.      खडूमध्ये कोणता बदल झालेला दिसला ? फळ्यावर लिहिलेले डस्टरने पुसा आणि डस्टर टेबलावर आपटा. तुम्हांला काय […]

२३. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

संसर्गजन्य रोग आईचा हात भाजून तिला झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी दुसऱ्यांना होत नाही, परंतु फ्ल्यू, पडसे, नायटा, खरूज, कांजिण्या, गोवर अशा काही आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी […]

२२. वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

कौशल्ये आणि कार्यक्षमता बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. काही हवे असेल तर रडणे आणि हातपाय हालवणे एवढेच त्याला येते. पण काही दिवसांनी शरीराच्या वेगवेगळ्या […]

२१. कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

थोडे आठवा. वर्गातील साधारण उंचीच्या विदयार्थ्याएवढा लांब व जाड कागद घ्या. हा कागद भिंतीवर पक्का चिकटवा. त्यापुढे एका मुलाला उभे करा. दुसऱ्या मुलाला त्याच्या शरीराची बाह्यरेषा कागदावर काढायला सांगा. आता […]

२०. आपले भावनिक जग

भावनांचा मेळ कसा घालावा? माणूस विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशीलही असतो. विचार आणि भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. कोणी आपल्याला दुखावले, की आपल्याला वाईट वाटते. ते स्वाभाविक […]

१९. अन्नघटक

अन्नपदार्थांमध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्नघटक असतात. हे तुम्ही शिकला आहात. या अन्नघटकांविषयी अधिक माहिती घेऊया. कर्बोदके करून पहा. साहित्य :  टिंक्चर आयोडीन, ड्रॉपर, बटाट्याची फोड. कृती : टिंक्चर […]

१८. पर्यावरण आणि आपण

जंगलतोड जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे सहाशे कोटींच्या घरात आहे. या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नांत माणूस नवनवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे. वापरत आहे. यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोत […]

१७. वस्त्र – आपली गरज

खालील चित्रांचे नीट निरीक्षण करा. आपल्याला आवडलेले/हवे असलेले कपडे निवडून त्याभोवती ● करा. आता निवडलेल्या कपड्यांची एकूण संख्या चौकटीत लिहा.  |______| निवडलेल्या कपड्यांची संख्या व तुमच्या मित्रांनी निवडलेल्या कपड्यांची संख्या […]

१६. पाणी

थोडे आठवा ! (१) पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचाभर साखर, लाकडाचा भुसा, माती हे पदार्थ टाकले तर काय होईल ? (२) पाण्याच्या अवस्था कोणत्या ? (३) पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धोक […]