१०. मानवाचे व्यवसाय
आकृती १०.१ मधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. चित्र ‘अ’ मध् गाई व म ये ्हैस काय करत आहेत? चित्र ‘अा’ मध् का ये य मिळवले […]
आकृती १०.१ मधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. चित्र ‘अ’ मध् गाई व म ये ्हैस काय करत आहेत? चित्र ‘अा’ मध् का ये य मिळवले […]
आकृती ९.१ मध्ये प्रकाश मिळवण्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरले आहे ? हे ऊर्जा साधन कोठून आले असेल ? आकृती ९. २ मध्ये चित्रातील व्यक्ती मोटारीमध्ये इंधन भरत आहेत. पंपावर हे […]
आकृती ८.१ मधील चित्रांचे निरीक्षण करा. विचार करून खालील प्रश्नांची उत्तरे दया. वरील चित्रांमध्ये काय काय दिसत आहे ? या चित्रांतील किती प्राणी व वनस्पती तुमच्या परिचयाच्या आहेत ? यांपैकी […]
आकृती ७.१ मधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ‘अ’ मधील डोंगर कशाचा बनलेला आहे? ‘ब’ मध्ये काय केले जात आहे? ‘क’ मध्ये आपणांस काय दिसते? […]
मागील इयत्तेमध्ये आपण पृथ्वीवरील शिलावरण व जलावरण यांचा अभ्यास केला आहे. यामध्येपृथ्वीवर जमीन व पाणी यांचे प्रमाणही आपण अभ्यासले आहे. तसेच प्रमुख महासागर कोणते हेही आपण पाहिले आहे. सोबतच्या तक्त्यात […]
एक विजेरी घ्या. ती एका जागी स्थिर ठेवा. या विजेरीचा पडणारा प्रकाशझोत पूर्णपणे मावेल असे दोन मोठे कागद घ्या. ते सपाट पृष्ठभागावर चिकटवा. आता कागदाचा विजेरीशी ९०° चा कोन (लंबरूप) […]
वरील प्रत्येक ठिकाणावरील १० जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे. कोच्चिला ढगाळ हवा आहे. म्हणजे सूर्यप्रकाश नाही. पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते. म्हणून […]
निरीक्षणावरून तुमच्या असे लक्षात येईल की, नकाशे हे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल हा त्रिमितीय असतो. द्विमितीय घटकाला लाबी आं णि रुंदी असते. लाबी आं णि रुंदी मिळून त्याचे […]
पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. पृथ्वीगोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात ? विषुववृत्त कोणकोणत्या खंडांतून व महासागरांतून जाते? ०° मूळ रेखावृत्त व ०° मूळ अक्षवृत्त (विषुववृत्त) जिथे एकमेकांना छेदतात त्या […]
आकृती १.१ चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. नकाशात कोणकोणती शहरे दिसत आहेत? ताजमहाल कोणत्या शहरात आहे? ताजमहाल कोणत्या खंडात आहे ? ताजमहाल कोणत्या दिशेला […]