7th Geography

Showing 10 of 11 Results

११. समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे

उंची व प्रदेशातील उंचसखलपणा नकाशात कसा दाखवला जातो, याची थोडी माहिती तुम्ही इयत्ता पाचवीत घेतली आहे. यावर आधारित पुढील कृती शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करा. करून पहा. वरील आकृती ११.१ (अ) मध्ये […]

१०. मानवी वस्ती

भौगोलिक स्पष्टीकरण पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्या. वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले. त्यावरून […]

९. कृषी

भौगोलिक स्पष्टीकरण वरील चित्रात शेतातील पिके, तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत. यावरून तेशेतकऱ्याचे घर आहे, हेसहज कळते. शेतकरी शेळ्या, गाई-म्हशी, कोंबड्या पाळतो. या गोष्टीदेखील चित्रात दिसत आहेत. यांतून […]

८. ॠतुनिर्मिती (भाग-२)

आतापर्यंत झालेल्या कृतीवर किंवा निरीक्षणावर आधारित चर्चा करा. त्यासाठी खालील प्रश्नांचा वापर करा. जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीचा तक्ता वापरा. Ø काेणत्या महिन्यात दिनमान साधारणपणे १२ तासांचेहोते? Ø […]

७. मृदा

मृदेत असणारे विविध घटक कोणते? मृदानिर्मितीसाठी अजैविक घटक कोठून येतात? मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते? वरील प्रश्नांच्या आधारे मृदेबद्दलची काही माहिती व वैशिष्ट्ये लक्षात आली असतील. आता आपण मृदेची सविस्तर […]

६. नैसर्गिक प्रदेश

आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण पाहतो, अनुभवतो त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळतात. विविध वन्य जीवांच्या संदर्भातील शैक्षणिक व माहितीपर होणारे कार्यक्रम आपण दूरचित्रवाणीवर पाहत असतो. त्या वन्यजीवांविषयी जाणून घेण्याचे […]

५. वारे

सांगा पाहू ! वर्गाच्या खिडकीतून बाहेर पहा. कोणत्या वस्तू हलताना दिसत आहेत? कोणत्या वस्तू स्थिर आहेत? हलणाऱ्या वस्तूूंपैकी कोणत्या वस्तू स्वतःहून हलत आहेत? स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू कोणत्या? त्या कशामुळे […]

४. हवेचा दाब

सामान्य विज्ञानइयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ३ ‘नैसर्गिक संसाधनांचेगुणधर्म’ मधील पृष्ठ १६ वरील हवेला वजन असते, हा प्रयोग तुम्ही केला आहे. भौगोलिक स्पष्टीकरण या कृतीवरून तुमच्या असेलक्षात आलेअसेल, की, फुग्यातील […]

३. भरती-ओहोटी

सांगा पाहू ! दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहेत, की वेगवेगळ्या ठिकाणची आहेत? दोन्ही छायाचित्रांमधील पाण्याबद्‌दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा. अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात भौगोलिक स्पष्टीकरण वरील दोन्ही छायाचित्रे […]

२. सूर्य, चंद्र व पृथ्वी

चंद्राच्या गती : पृथ्वीप्रमाणेच चंद्रालादेखील अक्षीय व कक्षीय गती आहेत. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते; त्यामुळेचंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला, तरी तोही […]