7th Mar Science

Showing 10 of 20 Results

20. तारकांच्या दुनियेत

मागील इयत्तेत आपण दीर्घिका, तारे तसेच सूर्यमाला व सूर्यमालेतील विविध घटकांची ओळख करून घेतली आहे. तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते. तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात. गुरुत्वाकर्षणामुळे […]

19. चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

लोह ,कोबाल्ट व निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात. ‘निपरमॅग’ या लोह, निकेल, ॲल्युमिनिअम व टायटॅनिअम यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात. तसेच ‘अल्निकाे’ हा अॅल्युमिनिअम, निकेल व कोबाल्ट यांच्यापासून बनवलेला, चुंबकीय संमिश्र […]

18. ध्वनी : ध्वनीची निर्मिती

वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते की विविध घटनांमुळे ध्वनी निर्माण झाला. काही उदाहरणांत वस्तू कंप पावल्यामुळे ध्वनी निर्माण झाला. उदाहरणार्थ, घंटा, वाद्याची तार किंवा पडदा फटाका वाजवणे, टाळी वाजवणे, वीज […]

17. प्रकाशाचे परिणाम

प्रकाश हा अनेक रंगांचा बनलेला असतो, हे तुम्ही मागच्या वर्षी जाणून घेतले. झरोक्यातून घरात येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशझोतात दिसणारे धूलिकणही तुम्ही पाहिले असतील. दाट धुक्यातून गाडी जाताना गाडीचे समोरील दिवे लावले […]

16. नैसर्गिक साधनसंपत्ती

िसर्गातून आपल्याला अनेक पदार्थ मिळतात. त्यांतून आपल्या वेगवेगळ्या दैनंदिन गरजा भागतात. पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी हे सर्व म्हणजे एक प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्तीच आहे. भूकवचातील साधनसंपत्ती (Natural […]

15. पदार्थ ः आपल्या वापरातील

नैसर्गिक पदार्थांवर काही रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. हे आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. या पाठामध्ये आपण अापल्या दैनंदिन वापरातील काही पदार्थांची माहिती घेणार आहोत. […]

14 . मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे

खालील पदार्थांचे गुणधर्मांनुसार वर्गीकरण करा. पाणी, थर्माकोल, माती, लोखंड, कोळसा, कागद, रबर, तांबे, ताग, प्लॅस्टिक. द्रव्य (Matter)  वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे पदार्थ या संज्ञेला […]

13. बदल : भौतिक व रासायनिक

झाडावरून फळ खाली पडणे, लोखंड गंजणे, पाऊस पडणे, विजेचा दिवा लावणे, भाजी चिरणे यांचे दोन गटांत वर्गीकरण करताना तुम्ही कोणत्या बाबी विचारात घ्याल? मागील इयत्तेमध्ये आपण काही पाठांमध्ये बदलांची उदाहरणे […]

12. मानवी स्नायू व पचनसंस्था

स्नायुसंस्था (Muscular system) तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा. दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून पहा. काय लक्षात आले? दंडाचा भाग तुम्हांला टणक जाणवला का? हा मांसल भाग […]

11. पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

पेशी (Cell) पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण अाहे. पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. रॉबर्ट हुक या […]