7th Marathi

Showing 10 of 21 Results

२१. संतवाणी

पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ।।१।। आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ।।२।। साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ।।३।। आनंदाचा […]

२०. विचारधन

त्यांचे विचार- ‘विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात. (१) गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे, मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे, […]

१९. धोंडा

राजू चौकस बुद्धीचा, जिज्ञासू मुलगा. सतत काहीना काही उद्योग करणारा. खूप प्रश्न विचारणारा. एक भागिले एक म्हणजे किती? शून्य भागिले एक म्हणजे किती? यात फरक काय? सूर्याचं तापमान किती? असे […]

१८. वदनी कवळ घेता…

मुखी घास घेता करावा विचार । कशासाठी हे अन्न मी सेविणार ।। वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक व कौटुंबिक समारंभांत जेवणाला खूप महत्त्व असते. ‘मिष्टान्नम् इतरेजन:’ हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे, म्हणून […]

१७. थेंब आज हा पाण्याचा

शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय अाहे गाण्याचा आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।धृ.।। मोती बनुनी सरसर येती, वर्षेमधल्या सरीतुनी माळ आेवते, निसटुन जाते, बावरते जणू परी कुणी […]

१६. कोळीण

हॉलीवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो. वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो. […]

१५. असे जगावे

असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर! नको गुलामी नक्षत्रांची, भीती अांधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती […]

१४. कवितेची ओळख

(शाळा सुटते. सुधीर घरी येतो; पण तो कुणाशीच बोलत नाही. विचारांत गुंतलेला असतो.) आजोबा : अरे! सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर : आजोबा, काव्यप्रतिभा वाढवा, म्हणजे […]

१३. अनाम वीरा…

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात ! धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशीं जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी! मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा- मरणामध्ये […]

१२. सलाम-नमस्ते !

शेख महंमदचं एक छोटंसं दुकानहोतं. तो वह्यांची किरकाेळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्येवाटत असू. त्याचं दुकान आमच्या […]