२१. संतवाणी
आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्नें । शब्दांचींच शस्त्रें यत्न करूं ।।१।। शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्द वाटूं धन जनलोकां ।।२।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देंचि गौरव […]
आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्नें । शब्दांचींच शस्त्रें यत्न करूं ।।१।। शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्द वाटूं धन जनलोकां ।।२।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देंचि गौरव […]
(शाळेच्या मधल्या सुट्टीत नेहा व सायली या दोन मैत्रिणींमध्ये झालेला हा संवाद) नेहा : सायली, स्वातंत्र्यदिन-प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील ‘दिन’ शब्दाचा अर्थ ‘दिवस’ असा आहे, हो ना ग? सायली : […]
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे . आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा; शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. आई, तुझ्यापुढे ही माझी […]
झुळझुळत्या वाऱ्यानं मुळा-मुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. उन्हं डोक्यावर स्थिर झालेली. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत, झुलत राहणारं. शिडाची नाव […]
कडीस जोडोनि दुज्या कडीला मनुष्य बनवीतसे साखळीला जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाइ संपूर्ण माला! ।।१।। पाहा कसे कोळि विणतात जाळे धाग्यास एका बहू जोडलेले बहुतांस त्या जोडलेलेकित्येक […]
‘तिची उलूशीच चोच, तेच दात तेच ओठ’ अशा शब्दांमध्ये सुगरण पक्ष्याचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात. सुगरण पक्ष्याच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडतं. पक्ष्यांची चोच […]
बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो… नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो भाळावरल्या घामाचा […]
मी प्रवासात होतो. प्रकृती बरी नव्हती. आगगाडीने निघालाे होतो. दिवस पावसाळ्याचे होते. सृष्टीचे स्वरूप सुजल, सुफल, सस्यश्यामल असे दिसत होते. नदी-नाल्यांतून आणि भातशेतांतून पाणी तुडुंब भरून वाहत होते. थोडी वर […]
सात-आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे पाच-सात अगर जास्तीत जास्त दहा, क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, […]
गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोधडी म्हणजेच गोधडी असते. मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत अनेक चिंध्या […]