9th Geography

Showing 10 of 12 Results

१२. पर्यटन

आपण विविध हेतूंनी जवळचा अथवा दूरचा प्रवास करताे उदा., सण, समारंभ, उत्सव, खेळ, भटकंती, मनोरंजन इत्यादी. कोणत्याही ठिकाणी जाताना पूर्वतयारी करावी लागते. जसे, त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडणे, वाहतुकीची साधने, […]

११. वाहतूक व संदेशवहन

प्रवास किंवा मालाची वाहतूक करताना आपल्याला अनेक बाबींचा विचार करावा लागतो, हे तुमच्या लक्षात आले असेल. प्रवासासाठी विविध मार्ग व साधने उपलब्ध असल्यावर त्या पर्यायांचा विचार आपल्याला करता येतो. रस्ते, […]

१०. नागरीकरण

सुरेशच्या गावाजवळ कारखाना सुरू झाल्यामुळे गावातील लोकांच्या व्यवसायात बदल होऊ लागलेला तुमच्या लक्षात येईल. कामानिमित्त परगावांहून अनेक लोक गावात येऊन राहू लागतात. त्याबरोबर वाहतूक सुविधा, उपाहारगृह, खाणावळ, किरकोळ विक्रीची दुकाने, […]

९. व्यापार

भौगोलिक स्पष्टीकरण वरील जमा केलेल्या माहितीवरून तुमच्या असे लक्षात येईल, की आपल्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानांमधून, बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणांहून खरेदी करतो. बहुतेक सर्व विक्रेत े स्वतः […]

८. अर्थशास्त्राशी परिचय

भौगोलिक स्पष्टीकरण वरील कृतीच्या चर्चेतून तुमच्या असे लक्षात येईल, की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. अर्थशास्त्र ही […]

७. अांतरराष्ट्रीय वाररेषा

भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा अाणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोईसाठी कालमापन पद्धती तयार केल्या. पृथ्वीचा […]

६. सागरजलाचे गुणधर्म

तापमान : भौगोलिक स्पष्टीकरण तापमान हा सागरजलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. सागरजलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते. सागरजलाच्या तापमानाची ही भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. अक्षवृत्तीयदृष्ट्या विचार केल्यास सागरजलाचे […]

५. वृष्टी

भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीचा ७०.८% भाग जलयुक्त आहे. पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत. वरील चित्रांत व आकृती ५.१ मध्ये […]

४. बाह्यप्रक्रिया भाग-२

बाह्यप्रक्रिया : खनन (अपक्षरण) कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यत: झीज होते, हे आपण मागील पाठात शिकलो. अपक्षरणकार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो. कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते. या […]

३. बाह्यप्रक्रिया भाग-१

 अंतर्गत  हालचालींमुळे विविध भूरूपे निर्माण होतात. भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियांमुळे भूरूपांची निर्मिती व ऱ्हास अव्याहतपणे होत असते. या पाठात आपण बाह्यप्रक्रियांचा आणि त्यांमधून तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास करणार आहोत. भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या […]