9th Marathi

Showing 10 of 25 Results

विश्वकोश (स्थूलवाचन)

तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक ‘जाडमोठ्ठी पुस्तके’ असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. मराठीच्या विविध साहित्यसंपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश, मराठी […]

२०. आपुले जगणे… आपुली ओळख! (भाग – ४)

आपुले जगणे… आपुली ओळख! उपरे, अर्धे जोडु नको दिवा होऊनि उजळ जगाला… चाकू होऊन कापु नको! नित्य घडावे वाचन, लेखन… क्षण कार्याविण दवडु नको नित्य परवचा, व्यायामाविण झोप घ्यावया पडु […]

१९. प्रीतम (भाग – ४)

दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत प्रीतम लुथरा हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. ‘हजर.’ एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत […]

१८. हसरे दु:ख (भाग – ४)

रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रेक्षागृह एकदम शांत झालं. वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. प्रेक्षागृहातली कुजबूज एकदम थांबली. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्ले एकतानतेनं गात उभी असलेली दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर […]

१७. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ (भाग – ४)

ऑलिंपिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्तेहोते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले, तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. […]

१६. वनवासी (भाग – ४)

आम्ही डोंगरराजाची पोऱ्हं कळसू आईची आम्ही उघडी बोडकी बाळं परवरा माईची. घेऊ हातावं भाकर वर भाजीला भोकर खाऊ खडकावं बसून देऊ खुशीत ढेकर. खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती वर […]

‘बिग ५’च्या सहवासात (स्थूलवाचन)

जंगलांचा फेरफटका मारणं, त्यातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणं, त्यांची माहिती मिळवणं यात एक निराळंच ‘थ्रिल’ असतं. काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ‘क्रुगर नॅशनल पार्क’मधील तीन दिवसांच्या मुक्कामात याचा अनुभव घेतला होता. […]

१५. निरोप (भाग – ३)

बाळ, चाललास रणा घरा बांधिते तोरण पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांति उद्याच्या जगाची. म्हणूनिया माझ्या डोळा नाही थेंबही दु:खाचा; मीहि महाराष्ट्रकन्या […]

१४. आदर्शवादी मुळगावकर (भाग – ३)

वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाची असते. ‘‘फॅक्ट्‌स आर सेकेंड बट कॉमेंट्स आर फ्री’’ या पॉल स्कॉट यांच्या सुप्रसिद्ध वचनानुसार घटनेवरील भाष्याचे […]

१३. थोडं ‘आ’ भारनियमन करूया (भाग – ३)

गोऱ्या साहेबाच्या आणि त्याच्या भाषेच्या प्रभावाखाली, दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर ‘गोऱ्यांचे शिष्टाचार’ या गोष्टीची अंमळ जास्तच मुद्रा उमटली. ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, ती माणसं कशी ‘थँक्यू /प्लीज’चा […]