test

परीक्षा दिनांक १२ फेब्रुवरी २०२३, रविवार रोजी घेण्यात येईल. परीक्षा ही २ सत्रात घेण्यात येईल. पहिल्या सत्रात जे विद्यार्थी परीक्षा देतील त्यापैकी काही विद्यार्थी दुसऱ्या सत्रासाठी निवडण्यात येतील. दुसऱ्या सत्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल व त्यांना <b>राष्ट्रपति भवन</b> किंवा <b>इस्रो (VSSE) </b> मध्ये शैक्षणिक सहलीला जाण्याची संधी मिळेल.

सधीक माहिती साठी संपर्क : ८९९९८०९१६० | ९०२८३४८०१४ | ८४४६२४२५८४